ए.सी.एफ. फियोरेंतिना

(ए.सी.एफ. फिओरेंटीना या पानावरून पुनर्निर्देशित)

ए.सी.एफ. फियोरेंतिना (इटालियन: ACF Fiorentina) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९२६ साली तोस्काना प्रदेशामधील फ्लोरेन्स शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.

फियोरेंतिना
पूर्ण नाव Associazione Calcio Firenze Fiorentina SpA
टोपणनाव ला व्हियोला (जांभळे)
स्थापना ऑगस्ट २६, इ.स. १९२६ (ए.सी. फियोरेंतिना)
२००२ (ए.सी.एफ. फियोरेंतिना)
मैदान Stadio Artemio Franchi
फ्लोरेन्स, इटली
(आसनक्षमता: ४७,२९०)
लीग सेरी आ
२०११-१२ १३ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे

संपादन