A. M. Turaz (sl); اے ایم تراز (ur); A. M. Turaz (fr); A. M. Turaz (id); A. M. Turaz (ast); A・M・トゥラズ (ja); A. M. Turaz (nl); A. M. Turaz (ca); ए. म. तुराज़ (mr); A. M. Turaz (es); A. M. Turaz (en); A. M. Turaz (sq); A. M. Turaz (ga); ए. एम. तुराज़ (hi); এ. এম. তুরাজ (bn) गीतकार (mr); lyricist (en); গীতিকার (bn); गीतकार (hi); Indiaas liedtekstschrijver (nl)

ए.एम. तुराझ (पुर्ण नाव आस मोहम्मद तुराझ, जन्म १९ सप्टेंबर् १९७४) हे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी टेलिव्हिजन, संगीत अल्बम आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी २००७ चा कुडियों का है जमाना, आणि २०१० ची गुजारिश, [] या चित्रपटांतील गाण्यांसह अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.[] पद्मावत चित्रपटामधील " घूमर ", " बिंटे दिल " आणि " खलीबली " गाणी त्यांनी लिहिलेले आहेत.[][]

ए. म. तुराज़ 
गीतकार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर १९, इ.स. १९८१
मुझफ्फरनगर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००१
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तुराझ यांनी चक्रव्यूह चित्रपटातील गाणे "टाटा, बिर्ला, अंबानी" लिहिले. या गाण्यावर निर्माता प्रकाश झा यांना बिर्ला आणि अंबानींकडून कायदेशीर नोटीस मिळाली होती.[][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "A.M. Turaz". MyAnswer. 28 July 2014. 26 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "A M Turaz". 21 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 September 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Ghoomar: 'Only God can now convince protesters,' says Ghoomar lyricist A M Turaz | Meerut News - Times of India". The Times of India.
  4. ^ "Bata India Ltd. vs A.M. Turaz & Ors. on 15 October, 2012". Author: Kailash Gambhir. October 2012.
  5. ^ "Chakravyuh song taking a jibe at Tata, Ambani & others kicks up a storm; India Inc protests". The Economic Times. 26 September 2012. 17 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Bata India Ltd. vs A.M. Turaz & Ors. on 15 October, 2012". Author: Kailash Gambhir. October 2012.
  7. ^ "Birlas unite to send joint legal notice to Prakash Jha over 'Birla Tata' number". India TV. 6 October 2012.
  8. ^ "चक्रव्यूह में कसौटी पर उतरा संगीत". Prabhasakshi. 15 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.