ए.एम.डी.
(ए.एम.डी या पानावरून पुनर्निर्देशित)
ए.एम.डी. (इंग्रजी:AMD) अर्थात 'अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईसेस' ही संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. प्रथम क्रमांक इंटेल (इंग्रजी intel) कंपनीचा लागतो.
प्रकार | Public Company[मराठी शब्द सुचवा] |
---|---|
उद्योग क्षेत्र | अर्धवाहक उत्पादने |
स्थापना | १९६९ |
संस्थापक | जेरी सॅंडर्स, एडविन टर्नी |
मुख्यालय |
सनीवेल, कॅलिफोर्निया, अमेरिका १, एएमडी प्लेस |
सेवांतर्गत प्रदेश | जगभर |
संकेतस्थळ | ए एम डी.कॉम |
या कंपनीचे ऍथलॉन प्रकारातील ६४ बिट टेक्नॉलॉजीचे प्रोसेसर (AMD Athlon 64) खूप प्रसिद्ध आहेत. सर्व्हरसाठी ही कंपनी ऑप्टरॉन(इंग्रजी: Optron) या नावाने प्रोसेसर बनवते. आज जगात साधारणतः 20% सर्व्हरमधे ए. एम्. डी.चे प्रोसेसर वापरले जातात.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |