एस.एम. बॅनर्जी (ऑगस्ट ३१,इ.स. १९१९-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.