एस्टोनिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

एस्टोनिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ महिला क्रिकेट सामन्यांमध्ये एस्टोनिया देशाचे प्रतिनिधित्व करतो.

एस्टोनिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
मथळा पहा
एस्टोनियन क्रिकेट असोसिएशनचा लोगो
असोसिएशन एस्टोनियन क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (२००८)
आयसीसी प्रदेश युरोप
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि. नॉर्वेचा ध्वज नॉर्वे टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, वंटा; २६ ऑगस्ट २०२३
अलीकडील महिला टी२०आ वि. जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर; २१ एप्रिल २०२४
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[२]०/४
(० बरोबरीत, ० कोणतेही परिणाम नाहीत)
चालू वर्षी[३]०/३
(० बरोबरीत, ० कोणतेही परिणाम नाहीत)
२१ एप्रिल २०२४ पर्यंत

संदर्भ संपादन

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.