एव्हा पेरॉन
(एव्हा पेरोन या पानावरून पुनर्निर्देशित)
मरिया एव्हा दुआर्ते दि पेरॉन (७ मे, इ.स. १९१९:लॉस तोल्दोस, आर्जेन्टिना - २६ जुलै, इ.स. १९५२:बॉयनोस आइरेस, आर्जेन्टिना) ही आर्जेन्टिनाची गायिका होती. ही आर्जेन्टिनाचा राष्ट्राध्यक्ष हुआन पेरॉनची पत्नी होती.
हिला एव्हिता (छोटीशी एव्हा) या नावानेही ओळखले जाते.