एलिसाबेट्टा कॉकियारेट्टो

(एलिसाबेट्टा कोचियारेटो या पानावरून पुनर्निर्देशित)

एलिसाबेटा कोचियारेटो (२५ जानेवारी, २००१:आंकोना, इटली - ) एक इटालियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

२०२२ फ्रेंच ओपन खेळताना कोचियारेटो

हिचा सर्वोच्च जागतिक क्रम २१ ऑगस्ट, २०२३ रोजी २९ तर १० ऑगस्ट, २०२० रोजी दुहेरीत २४४ होती.