अलायन्स एर

(एर इंडिया रीजनल या पानावरून पुनर्निर्देशित)

अलायन्स एर किंवा एर इंडिया रीजनल ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. हिची सुरुवात अलायन्स एअर या नावाने झाली.[] याची स्थापना १९९६ मध्ये इंडियन एरलाइन्सची (नंतर २००७ मध्ये एर इंडियामध्ये विलीन झाली) उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि मुख्यतः देशांतर्गत मार्ग चालवते. ही कंपनी १७० उड्डाणांसह ४२ शहरांना विमानसेवा पुरवते.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Directory: World Airlines". फ्लाइट इंटरनॅशनल. 27 March 2007. p. 73.
  2. ^ "Alliance Air destinations". 29 December 2014 रोजी पाहिले.