सॉकर सिटी जोहान्सबर्गमधील फुटबॉल मैदान आहे. २०१० फिफा विश्वचषक‎ स्पर्धेचा अंतिम सामना येथे खेळण्यात येईल.