एन. धरम सिंह
भारतीय राजकारणी
(एन. धरम सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
एन. धरम सिंह किंवा धरम नारायण सिंह (२५ डिसेंबर १९३६ - २७ जुलै २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी २८ मे २००४ ते २८ जानेवारी २००६ पर्यंत कर्नाटकचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. २००९ ते २०१४ १५ व्या लोकसभेत ते बीदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य होते.
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २५, इ.स. १९३६ Jevargi | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै २७, इ.स. २०१७ बंगळूर | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते. ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे १८ वे अध्यक्ष होते आणि जवरगी विधान्सभा मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे नऊ वेळा सदस्य होते.[१][२][३][४][५]
२७ जुलै २०१७ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर राज्य सन्मानाने आणि राजपूत परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.[६]
संदर्भ
संपादन- ^ "'Invincible Man' (often referred to as Ajat Shatru in State Politics) Dharam Singh". Karnataka.com. Karnataka.com. 2007-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-08 रोजी पाहिले.
- ^ "N Dharam Singh: 'A simple politician with no enemies'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-07-28. 2020-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Dharam Singh Was The 'Ajatashatru' Of Karnataka Politics". NDTV.com. 2020-08-21 रोजी पाहिले.
- ^ March of Karnataka (इंग्रजी भाषेत). Director of Information and Publicity, Government of Karnataka. 2006.
- ^ "Alumni Information". 2007-09-16.
- ^ "Dharam Singh cremated with full state honours at his birthplace". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2017-07-29. 2020-08-21 रोजी पाहिले.