एन.एस.सी. (गुंतवणूक योजना)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राष्ट्रीय बचत योजना किंवा न्ॅॅशनल सेव्हिंग स्किम ही भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली एक बचत योजना आहे. यात सरकारद्वारे वेळोवेळी निर्धारित व्याज मिळते. भारतातील टपाल कार्यालयात पैसै भरून याचे प्रमाणपत्र प्राप्त करता येते.