एन्जी किवान
एन्जी किवान (८ डिसेंबर, १९८४:अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती - ) एक इजिप्ती अभिनेत्री आहे. ही फेल अलब तसेच बीट अल मादी आणि एल वाड मिस्टिकर सारख्या दूरचित्रवाणीमालिकांद्वारे ओळखली जाते.[१][२]
कारकीर्द
संपादनकिवानने तिची कारकीर्द टीव्ही प्रेझेंटर आणि पत्रकार म्हणून सुरू केली आणि नंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले एल वाड ३ मिस्तक नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेत जिथे तिने नारदीनची भूमिका साकारली.[३] २०२१ मध्ये तिने बीट अल मादी मालिकेत नोराची भूमिका साकारली आणि त्याच वर्षी तिने फेल २अलब चित्रपटात काम केले.[४][५]
पुरस्कार
संपादनमानवतावादी महिला पुरस्कार[६]
संदर्भ
संपादन- ^ "Celebrities walk the red carpet at the opening day of El Ghouna Film Festival in Egypt". gulfnews.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-05 रोजी पाहिले.
- ^ "The Best Summer Holiday Snaps from Some of Your Favorite Arab Jet-Setters". Vogue Arabia (इंग्रजी भाषेत). 2021-08-01. 2021-10-05 रोजी पाहिले.
- ^ "From Raya to Enjy Kiwan, Here Are Six Makeup Artists Helping the Stars Shine on This Year's GFF Red Carpet". Scoop Empire (इंग्रजी भाषेत). 2020-10-28. 2021-10-05 रोजी पाहिले.
- ^ "Enjy Kiwan Spins Her Magic On Star-Studded Show". About Her (इंग्रजी भाषेत). 2020-10-01. 2021-10-05 रोजी पाहिले.
- ^ "What were the highlights of El Gouna Film Festival's third edition?". euronews (इंग्रजी भाषेत). 2019-10-04. 2021-10-05 रोजी पाहिले.
- ^ "Enjy Kiwan". Emirates Woman (इंग्रजी भाषेत). 2021-10-05 रोजी पाहिले.