एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका अल्टिमेट रेफरन्स सूट

एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका अल्टिमेट रेफरन्स सूट हा सीडीच्या स्वरूपात मिळतो. तो एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका Inc. या चंपनीने काढला आहे.

१००,०००+ लेख, ३५,०००+ मीडीया फाईल्स (चित्रे, व्हीडीयो, ऑडियो), व डिक्शनरीही यात असते.

लिनक्ससाठी

संपादन

लिनक्स साठी अजूनही एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका अल्टिमेट रेफरन्स सूट उपलब्ध नाही.

हे सुद्धा पहा

संपादन