एडवर्ड्स (कॉलोराडो)
(एडवर्ड्स, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
एडवर्ड्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा शहर आहे. ईगल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १०,२६६ होती.
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एडवर्ड्स शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एडवर्ड्स (निःसंदिग्धीकरण).
बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट येथून ७ किमी (४ मैल) तर व्हेल स्की रिसॉर्ट २३ किमी (१४ मैल) अंतरावर आहेत.