K. Palanisamy (es); কে পালানিস্বামী (bn); K. Palanisamy (fr); К. Паланісамы (be-tarask); K. Palanisamy (ast); K. Palanisamy (ca); K. Palaniswami (en); क पलानीस्वामी (mai); K. Palanisamy (ga); K. Palanisamy (yo); K.帕兰尼萨米 (zh); K. Palanisamy (da); K. Palanisamy (sl); ایڈاپاڈی کے پلنی سوامی (ur); K. Palaniswami (pl); K. Palaniswami (de); K. Palaniswami (id); K. Palaniswami (nn); K. Palaniswami (nb); K. Palanisamy (nl); K. Palaniswami (sq); क पलनीस्वामी (hi); క. పలనిసామి (te); ・K・ポラニスワミ (ja); K. Palaniswami (en); കെ. പളനിസ്വാമി (ml); Ενταπάντι Κ. Παλανισουάμι (el); க. பழனிசாமி (ta) político indio (es); personnalité politique indienne (fr); індыйскі палітык (be-tarask); polític indi (ca); भारतीय राजकारणी (mr); indischer Politiker der Regionalpartei All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) (de); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); indisk politiker (da); indyjski polityk (pl); ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന് (ml); Indiaas politicus (nl); भारतीयराजनेतारः (sa); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); తమిళనాడుకు చెందిన రాజకీయ నాయకుడు. (te); Indian politician and former chief minister of Tamil Nadu (en); político indio (gl); سياسي هندي (ar); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); தமிழ்நாட்டின் முன்னாள் முதலமைச்சர் (ta) E・K・パラニスワミ, エダッパディ・K・ポラニスワミ (ja); एडप्पाडी क पलनीस्वामी (hi); Эдападыяр, Эдапады К. Паланісвамі (be-tarask); Karuppa Palaniswami (pl); Edappadiyar, Karuppa Gounder Palanisamy, EPS, Edappadi K Palaniswami, Edappadi Karuppana Gounder Palanisamy (en); இபிஎஸ், எடப்பாடியார், கருப்ப கவுண்டர் பழனிசாமி, எடப்பாடி க.பழனிசுவாமி, எடப்பாடி க. பழனிசுவாமி (ta)
एडप्पाडी करुप्पा पलानीस्वामी (जन्म १२ मे १९५४) हा एक भारतीय राजकारणी आहे जो तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षाचा सध्याचा नेता आहे. २०१७ ते २०२१ पर्यंत त्यांनी तामिळनाडूचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. २८ मार्च २०२३ पासून ते अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम चे सरचिटणीस आहेत.
K. Palaniswami भारतीय राजकारणी |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
जन्म तारीख | मार्च २, इ.स. १९५४ Edappadi |
---|
नागरिकत्व | |
---|
निवासस्थान | |
---|
व्यवसाय | |
---|
राजकीय पक्षाचा सभासद | |
---|
पद | - Member of the Tamil Nadu Legislative Assembly (इ.स. १९८९ – इ.स. १९९६)
- लोकसभा सदस्य (इ.स. १९९८ – इ.स. १९९९)
- Member of the Tamil Nadu Legislative Assembly (इ.स. २०११ – )
- Chief Minister of Tamil Nadu (इ.स. २०१७ – इ.स. २०२१)
|
---|
|
|
|
पलानीस्वामी यांनी १९८९, १९९१, २०११, २०१६, २०२१ मध्ये एडप्पाडीचे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. १९९८ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते तिरुचेंगोडेचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणूकीत ते हरले.
२०११ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी जयललिता यांच्या मंत्रिमंडळात महामार्ग आणि लघु बंदर मंत्री म्हणून काम केले. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम केले.[१][२][३]