एदगार आल्वारेझ
(एडगर आल्वारेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
एदगार तथा एदगार्द आल्वारेझ रेयेस (९ जानेवारी, १९८० - ) हा होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा उजव्या फळीतून खेळत असे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |