रजनी एतिमार्पु

(एटींमर्पु रजनी या पानावरून पुनर्निर्देशित)

रजनी एतिमार्पु ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.

रजनी एतिमार्पु
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव रजनी एतिमार्पु
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी