एचडी-व्ही
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
हाय डेफिनिशन व्हीडिओ
संपादनहाय डेफिनिशन व्हीडिओचे संशोधन जपानच्या सोनी कॉर्पोरेशन (SONY) व व्हिक्टर कंपनी ऑफ जपान (JVC) यांनी संयुक्तपणे २००३ मधे केले. हा व्हीडिओ फॉरमॅट MPEG फॅमिलीमधल्या MPEG-4 कोडेकवर आधारीत आहे. साधारण MPEG-2 DVDच्या सहा पट अधिक रिझॉल्युशन व 8 channel डॉल्बी डिजिटल surround sound हे या फॉरमॅटचे वैशिष्ट्य आहे. चित्रपट व अन्य व्हीडिओ HDV फॉरमॅटमधे पुरवण्यासाठी HD-DVD (High definition or high density dvd) आणि BD-ROM (blu-ray disc) यांचा शोध लावला गेला आहे.