एक था टायगर हा हिंदी चित्रपट २०१२ साली चित्रपटगृहांत प्रकाशित झाला. यश राज फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान ह्यांनी केले आहे तर आदित्य चोप्रा हा निर्माता आहे. ह्या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर शोरेय, गिरीश कर्नाड, रोषण सेठ, गाविये चहल हे साहाय्यक अभिनेता व अभिनेत्री आहेत

एक था टायगर
दिग्दर्शन कबीर खान
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार सलमान खान
कतरिना कैफ
रणवीर शोरी
गिरीश कर्नाड
संवाद आदित्य चोप्रा
संगीत सोहेल सेन, साजिद वाजिद
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ऑगस्ट १५, इ.स. २०१२
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १३२ मिनिटे
निर्मिती खर्च ७५ कोटी
एकूण उत्पन्न ३.१ अब्ज


पात्रयोजना

संपादन

संगीत

संपादन
क्र. शीर्षकगीतकारगायक/गायिका अवधी
१. "माशाल्लाह
(साजिद-वाजिद यांचे संगीत)"  
कौसिर मुनीरवाजिद, श्रेया घोषाल 4:45
२. "लापता"  अन्विता दत्तके. के., पलक मुछाल 4:16
३. "बंजारा"  नीलेश मिश्रासुखविंदर सिंह 4:35
४. "सियारा"  कौसिर मुनीरमोहित चौहान, तरन्नुम मलिक 4:13
५. "टायगर की थीम
(जूलियस पैकैम चे संगीत)"  
 संगीत 3:17
६. "माशाल्लाह (रिमिक्स)"  कौसर मुनीरवाजिद, श्रेया घोषाल
जोशीले द्वारा रिमिक्स
3:24
७. "लापता (रिमिक्स)"  अन्विता दत्तके. के., पलक मुछाल
जोशीले द्वारा रिमिक्स
3:30
८. "बंजारा (रिमिक्स)"  नीलेश मिश्राजोशीले द्वारा रिमिक्स 3:27

बाह्य दुवे

संपादन