एकदम कडक हा एक भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे जो गणेश शिंदे दिग्दर्शित आहे.

एकदम कडक
दिग्दर्शन गणेश शिंदे
निर्मिती आनंद कुमार
विक्रम मेहरा
प्रमुख कलाकार पार्थ भालेराव
तान्हाजी गालगुन्डे
मानसी नाईक
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २ डिसेंबर २०२२