एअर इंडिया रीजनल
एअर इंडिया रीजनल ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. हिची सुरुवात अलायन्स एअर या नावाने झाली.[१] ही कंपनी १७० उड्डाणांसह ४२ शहरांना विमानसेवा पुरवते. [२]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
- ^ "Directory: World Airlines". फ्लाइट इंटरनॅशनल. 27 March 2007. p. 73.
- ^ "Alliance Air destinations". 29 December 2014 रोजी पाहिले.