ॲनेमिन थॉमसन

(ऍनेमिजन थॉमसन या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲनेमिन थॉमसन (२६ जानेवारी १९९६ - ) Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[]

ॲनेमिन थॉमसन
व्यक्तिगत माहिती
जन्म २६ जानेवारी, १९९६ (1996-01-26) (वय: २८)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताची लेग ब्रेक
संबंध डोरीन लोमन (दूरची चुलत बहीण)
मॅडेलिन लोमन (दूरची चुलत बहीण)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ९९) २४ नोव्हेंबर २०२२ वि थायलंड
शेवटचा एकदिवसीय ५ ऑगस्ट २०२४ वि पापुआ न्यू गिनी
टी२०आ पदार्पण (कॅप ४१) ८ ऑगस्ट २०१९ वि आयर्लंड
शेवटची टी२०आ १ जुलै २०२२ वि नामिबिया
स्त्रोत: क्रिकइन्फो, १ जुलै २०२२

संदर्भ

संपादन
  1. ^ "Annemijn Thomson". ESPN Cricinfo. 11 June 2018 रोजी पाहिले.