ऋद्धिपुरवर्णन
महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता नारोबास (नारो बहाळिए). गोविंदप्रभूंचे अवतारकार्य ऋद्धिपुरात पार पडले त्याचे वर्णन या ग्रंथात येते. कवीच्या सहृदयत्वाची, आर्ततेची व भक्तिभावाची बैठक काव्यास लागली आहे.
ऋद्धिपुरवर्णन | |
लेखक | नारोबास (नारो बहाळिए) |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | ग्रंथ |