रितु ध्रुब

(ऋतु ध्रुब या पानावरून पुनर्निर्देशित)

रितू ध्रुब (१६ ऑक्टोबर, १९९४:शिवसागर, आसाम, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१३मध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] [२] ही उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. ध्रुब आसाम महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळली. [३]

संदर्भ संपादन

  1. ^ "Ritu Dhrub". ESPN Cricinfo. 16 May 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "R Dhrub". CricketaArchive. 7 May 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Preeti Bose, Deepti Sharma in India Women ODI squad". ESPN Cricinfo. 1 February 2016. 18 May 2018 रोजी पाहिले.