ऊर्ध्व दिशा म्हणजे मुख्य दिशा असलेल्या प्रतलाला वरच्या दिशेने ९० अंशात लंब रेषेत जाणारी दिशा. ही रेषा ज्या बिंदूकडे जाते त्यास ऊर्ध्वबिंदू असे म्हणतात. या दिशेचा उल्लेख आणि उपयोग खगोलशास्त्र तथा वास्तुशास्त्रात दिसून येतो.


हे सुद्धा पहा संपादन