ज्या मूळस्थानापासून किंवा शक्तीच्या ज्या मूळ उगमापासून ऊर्जा मिळवता येते त्याला ऊर्जास्रोत म्हणतात.

वायु, सौर, जैवपदार्थ ऊर्जा
जलविद्युत प्रकल्प
डॉ. नरला टाटा राव वीजनिर्मिती प्रकल्प

वर्गीकरण

संपादन
  1. अव्यापारी व व्यापारी
  2. पारंपारिक व अपारंपारिक
  3. पुनर्निर्मितीक्षम व अपुनर्निर्मितीक्षम