उषा चव्हाण

मराठी चित्रपट अभिनेत्री

उषा चव्हाण या मराठी रंगभूमी आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या. मात्र विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत केलेल्या भूमिकांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली.

उषा चव्हाण
जन्म उषा चव्हाण
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती दत्तात्रय कडू देशमुख