उषा अग्निहोत्री जोशी

उषा अग्निहोत्री जोशी औरंगाबादमधील संगीत विषयविशारद असून डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात[१][१] त्या अध्यपनाचे कार्य करीत आहेत.

शिष्यसंपादन करा

अग्निहोत्री जोशी यांचे अनेक शिष्य संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत पैकी काही -

अश्विनी आशिष देशपांडे[२]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Dr. Sow IBP Mahila College welcomes you". ibpmahilacollege.org. 2020-04-22 रोजी पाहिले.
  2. ^ देशपांडे, अश्विनी (2020-04-22). "अश्विनी आशिष देशपांडे". विकिपीडिया.