ऊ (किडा)
(उवा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऊ हा इतर प्राण्यांच्या रक्तावर उपजीविका करणारा एक किडा आहे. या शब्दाचे अनेकवचन उवा असे होते.
उवांच्या अंड्यांना लिखा असे म्हणतात.