उम्मेदा राम बेनिवाल
उमेदा राम बेनिवाल (जन्म १५ जुलै १९७७) हे राजस्थानमधील बारमेर येथील भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ मध्ये बारमेरमधून लोकसभेवर निवडून आले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[१][२][३] २०२४ च्या आधी ते राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे सदस्य होते.
Member of Parliament, Lok Sabha | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ११, इ.स. १९७७ | ||
---|---|---|---|
| |||
संदर्भ
संपादन- ^ तक, राजस्थान (2024-06-04). "Ummedaram Beniwal Barmer Lok Sabha Seat Results 2024: कांग्रेस के उम्मेदाराम ने निर्दलीय रविंद्र भाटी को हराया". Rajasthantak (हिंदी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Barmer LS Election Results Live: बाड़मेर में कांग्रेस जीती, भाटी दूसरे और केंद्रीय मंत्री चौधरी तीसरे नंबर पर". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Ummeda Ram Beniwal(Rashtriya Loktantrik Party):Constituency- BAYTOO(BARMER) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2024-06-04 रोजी पाहिले.