उमा भारती (इ.स. १९५९ - ) या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य असून त्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य आहेत. २००४ मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आल होत. मात्र, २००७मध्ये त्यांना पक्षात पुन्हा घेतल गेल. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत चार्कारी मतदारसंघातून त्या उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेल्या .

Uma Bharti, Pachmarhi, MP, 2012

मुख्यमंत्री संपादन

उमा भारती २००३-२००४ या काळात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या .