उमरिया

(उमरीया या पानावरून पुनर्निर्देशित)

उमरिया हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर उमरिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.