उमरगा
उमरगा हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक लहान शहर व उमरगा तालुक्याचे मुख्यालय आहे. उमरगा सोलापूर शहराच्या ८५ किमी पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले आहे. २०११ साली उमरग्याची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती. उमरगा शहरातील प्राचीन महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
माहिती
संपादनउमरगा गावात असलेल्या मंदिरांचे नावे:
- महादेव मंदिर
- दत्त मंदिर
- मारुती मंदिर
- बालाजी मंदिर
- नाथ मंदिर
- साई बाबा मंदिर
- परमेश्वरी देवी मंदिर