दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदा. रामुकाकांनी प्रफुल्लचे कौतुक केले व त्याची पाठ थोपटत सुशीला काकूंना म्हणाले, "वहिनी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो!"

अव्यये: की, आणि

प्रकार संपादन

उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात.

  1. प्रधानत्वसूचक (संयुक्त वाक्य)
    1. समुच्चयबोधक
    2. विकल्पबोधक
    3. न्यूनत्वबोधक
    4. परिणामबोधक
  2. गौणत्वसूचक (मिश्र वाक्य)
    1. स्वरूपबोधक
    2. उद्देशबोधक
    3. संकेतबोधक
    4. कारणबोधक

हे सुद्धा पहा संपादन