ग्रामपंचायतीच्या उपप्रमुखाला उपसरपंच म्हणतात. तो सरपंचाच्या अनुपस्थितीत सरपंचाची जबाबदारी पार पाडतो.