साहित्य

संपादन
  • १-२ चमचे दाण्याचे कूट
  • मिरच्या
  • जिरे
  • मीठ
  • साखर किंवा गूळ
  • तूप
  • चिंच.

तूप जिरे यांची फोडणी त्यावर मिरचीचे तुकडे टाकावेत व एक कपभर पाणी फोडणीस घालावे. पाणी उकळले की त्यात दाण्याचे कूट घालून ढवळावे. नंतर त्यात चिंच कोळून घालावी. मीठ व गूळ चवी पुरते घालावे. थोडे घट्ट झाले की खाली उतरवावे. हे पंचामृत ३-४ दिवस टिकते.[ संदर्भ हवा ]