उपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या उपम्यासारखाच ’फोडणीचा सांजा’ नावाचा खाद्यपदार्थ महाराष्ट्रात होतो. उपम्यात हळद नसते तर सांज्यात असते.

रव्यापासून केलेला उपमा

उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.[१] भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात.[२]

व्युत्पत्ती संपादन

बऱ्याचश्या द्राविडी भाषांमध्ये उप्पू म्हणजे मीठ आणि पिंडी, मावू किंवा हित्तू म्हणजे पीठ असा होतो, म्हणून उप्पिंडी, उप्पुमावू किंवा उप्पीट.[३]

[४]


उपम्याचे प्रकार संपादन

 
शेवयाचा उपमा
  1. सुजी उपमा
  2. गव्हाचा उपमा
  3. तांदळाचा उपमा
  4. मक्याचा उपमा
  5. आवल उपमा
  6. शेवयांचा उपमा

संदर्भ संपादन

  1. ^ "Upma: Spice Up This Traditional Indian Breakfast Dish With Easy Upma Recipe Ideas". no-break space character in |दिनांक= at position 8 (सहाय्य)
  2. ^ "Rava Upma ~ Basic Recipe". Archived from the original on 2013-09-16. 2017-08-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Uppittu Recipe,Rava Upma Recipe,South Indian Breakfast". Archived from the original on 2017-07-27. 2017-08-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Simple rave uppittu recipe/Rava upma without onion/How to make rave uppittu without onion".