उन्नत भारत अभियान
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
देशभरातील सर्व उच्चशिक्षण संस्था स्थानिक समुदायांशी जोडल्या जाव्यात,व त्यांना विकासासाठी आवश्यक असणारी तंत्रज्ञाने पुरविता यावीत , या उद्देशाने ११ नोव्हेंबर २०१४ ला उन्नत भारत अभियान सुरु केले.
अभियानाची उद्दिष्टे
१) ग्रामीण भारताची गरज विचारात घेऊन उच्च शिक्षण संस्थामध्ये संस्थात्मक क्षमता उभारणे किंवा विस्तार करणे
२) विज्ञान , अभियांत्रिकी , तांत्रिक व व्यवस्थापन शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या उच्च शिक्षण संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भारतासाठी
व्यावसायिक आदाने पुरविणे .