उनिव्हर्सिता दि पिसा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पिसा विद्यापीठ (इटालियन: Università di Pisa) हे इटलीतील तोस्काना प्रांतातल्या पिसा या गावी असलेले विद्यापीठ आहे. सप्टेंबर ३, इ.स. १३४३ रोजी पोप क्लेमेंट सहावा याच्या हस्ते हे विद्यापीठ स्थापले गेले.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ (इटालियन मजकूर)