उनिता पोपलारे (इटली, २०२२)

पॉप्युलर युनिटी हा एक राजकीय पक्ष आहे. ज्याला कॉर्डिनेशन ऑफ पॉप्युलर युनिटी म्हणूनही ओळखले जाते. ही एक इटालियन राजकीय युती आहे जी जुलै २०२२ मध्ये अधिकृतपणे स्थापन झाली.[१] सप्टेंबरच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन महिने आधी ही घटना घडली. युतीमध्ये सात संघटनांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश कम्युनिस्ट आणि/किंवा डाव्या राजकीय विचारसरणीचे पालन करतात.[२][३] कम्युनिस्ट रिफाऊंडेशन पार्टी (पीआरसी) आणि लोकशाही आणि स्वायत्तता (डेमा) या पक्षांनी युतीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण नाकारले. परंतु नंतर एका आठवड्यानंतर स्थापन झालेल्या पीपल्स युनियन राजकीय आघाडीमध्ये सामील झाले.[४][५]

उनिता पोपलारे (इटली, २०२२)
राजकीय तत्त्वे
पक्ष ध्वज
Bandiera delle Brigate Garibaldi partigiane (1943-1945).svg

सदस्य संपादन

सदस्य पक्ष [१] [२] [३]
पक्ष/संघटना विचारधारा नेते(ने)
कॉन्फेडरेशन ऑफ इटालियन लेफ्टिस्ट्स (सीएसाआय)
Confederazione delle Sinistre Italiane
वामपंथ -
नास्तिक लोकशाही
Democrazia Atea
धर्मनिरपेक्षता
स्वातंत्र्यवादी समाजवाद
कार्ला कॉर्सेटी
इन्व्हेंटींग द फ्युचर
inventareilfuturo
वामपंथ -
द फ्युचर सिटी
La Città Futura
वामपंथ -
इटालियन कम्युनिस्ट पार्टी (पीसीआय)
Partito Comunista Italiano
साम्यवाद मौरो अल्बोरेसी
सीएआरसी (पीडीसी)
Partito dei CARC
साम्यवाद
मार्क्सवाद-लेनिनवाद
पिएट्रो वांगेली
इटालियन मार्क्सवादी-लेनिनिस्ट पार्टी (पीएनएलाअय)
Partito Marxista-Leninista Italiano
मार्क्सवाद-लेनिनवाद
माओवाद
जिओव्हानी स्कुडेरी

निवडणूक कामगिरी संपादन

चेंबर ऑफ डेप्युटीज
निवडणूक वर्ष एकूण मतांची संख्या एकूण मतांची टक्केवारी एकूण जिंकलेल्या जागा +/-
२०२२ निर्धारित करणे शिल्लक आहे
० / ६३०
प्रजासत्ताक सिनेट
निवडणूक वर्ष एकूण मतांची संख्या एकूण मतांची टक्केवारी एकूण जिंकलेल्या जागा +/-
२०२२ निर्धारित करणे शिल्लक आहे
० / ३१५

संदर्भ संपादन

  1. ^ a b Caruso, Gabriele (18 July 2022). "Unità popolare, il nuovo progetto politico delle forze sociali antagoniste" [Popular Unity, the new political project of antagonistic social forces]. liberopensiero.eu (Italian भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "Unità Popolare" [Popular Unity]. La Città Futura (Italian भाषेत). 9 July 2022.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ a b Noce, Teresa (6 May 2022). "È nato il Coordinamento Movimenti Popolari" [The Popular Movements Coordination was born]. carc.it (Italian भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Ferrero, Paolo (11 July 2022). "Nasce Unione Popolare e il patto con i cittadini parte dal conflitto sociale" [Unione Popolare is born and the pact with citizens starts with social conflict]. il Fatto Quotidiano (Italian भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Parte l'Unione Popolare di De Magistris: alcune riflessioni sullo stato della sinistra" [The Unione Popolare of De Magistris starts: some reflections on the state of the left]. SinistraInEuropa.it (Italian भाषेत). 9 July 2022.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन