उधमपूर लोकसभा मतदारसंघ

भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

उधमपूर हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. काश्मीरचे युवराज व काँग्रेस नेते करण सिंग ह्यांनी उधमपूरमधून सलग तीन वेळा विजय मिळवला होता.

खासदार संपादन

निवडणूक निकाल संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप जितेंद्र सिंग ४,८७,३६९
काँग्रेस गुलाम नबी आझाद ४,२६,३९३
बहुमत ६०,६९६
मतदान १०,४१,७५८

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

माहिती Archived 2014-12-28 at the Wayback Machine.