डॉ. उदय निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २०हून अधिक वर्षे आयटी तज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आले आहेत. ३० ऑक्टोबर २०१७पर्यंत ते दूरचित्रवाणीच्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. ते एक पत्रकार, वक्ते आणि लेखक आहेत.

निरगुडकरांनी लिहिलेली पुस्तके संपादन


(अपूर्ण)