हा लेख त्रिपुरा राज्यातील उदयपुर शहराविषयी आहे. राजस्थानमधील उदयपुर शहराविषयीचा लेख येथे आहे.

उदयपुर भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.