उदयकाळ

(उदयकाल या पानावरून पुनर्निर्देशित)

उदयकाळ हा १९३०मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट होता. हा चित्रपट व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांनी दिग्दर्शित केला होता.[]

प्रभात फिल्म कंपनीने निर्माण केलेला हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या लढायांवर आधारित होता.[] याची पटकथा बाबूराव पेंढारकर यांनी लिहिली होती आणि याचे चित्रीकरण एस. फत्तेलाल आणि व्ही.जी. दामले यांनी केले होते.[]

या चित्रपटात व्ही शांतारम, बाबुराव पेंढारकर, कमला देवी, जी.आर. माने आणि केशवराव धायबर यांनी भूमिका केल्या होत्या.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Prem Chowdhry (2000). Colonial India and the Making of Empire Cinema: Image, Ideology and Identity. Manchester University Press. pp. 146–. ISBN 978-0-7190-5725-0. 10 February 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Doshi, Saryu (1985). Maharashtra. Marg Publications. 10 February 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Udaykal (1930)". Alan Goble. 10 February 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Udaykal (1930)". Gomolo. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 February 2015 रोजी पाहिले.