फक्त कर्ब आणि हायड्रोजन ] यांचे अणू असणारी संयुगे म्हणजे उदककर्बे. या संयुगांमध्ये तिसरे कोणतेही मूलद्रव्य नसते. पृथ्वीवर आढळणारी बहुतांशी उदककर्बे ही खनिज तेलात आढळतात.

मिथेन या उदककर्ब पदार्थाचा रेणू

हे सुद्धा पहा

संपादन

कर्बोदके