नूर्द-हॉलंड
(उत्तर हॉलंड या पानावरून पुनर्निर्देशित)
नूर्द-हॉलंड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. हार्लेम ही उत्तर नेदलॅंड्स प्रांताची राजधानी तर राष्ट्रीय राजधानी अॅम्स्टरडॅम हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
नूर्द-हॉलंड Provincie Noord-Holland | |||
नेदरलँड्सचा प्रांत | |||
| |||
नूर्द-हॉलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान | |||
देश | नेदरलँड्स | ||
राजधानी | हार्लेम | ||
क्षेत्रफळ | २,६७० चौ. किमी (१,०३० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २६,०६,५८४ | ||
घनता | ९७६ /चौ. किमी (२,५३० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | NL-NH | ||
संकेतस्थळ | http://www.noord-holland.nl/ |