उत्तर विजापूर लोकसभा मतदारसंघ

उत्तर विजापूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.