उत्तर बेळगांव लोकसभा मतदारसंघ

उत्तर बेळगांव हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.