उत्तर ध्रुव
(उत्तर ध्रूव या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरील सर्वात उत्तरेकडील बिंदू आहे. उत्तर ध्रूवामध्ये पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते एकत्र येऊन मिळतात. उत्तर धृव हा दक्षिण ध्रुवाचा विरुद्ध बिंदू मानला जातो.