उत्तर धारवाड लोकसभा मतदारसंघ

उत्तर धारवाड हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.